dr.satish best web design developer for mac

तारेवाडी ग्रामपंचायत :

तारेवाडी  हे गाव ग्रामीण भागातील 611 लोकवस्ती असलेले खेडेगाव आहे.  कोल्‍हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्‍लज तालुक्यामधील छोटे पण सुंदर घटप्रभा  नदीच्या काठावर वसलेले असे एक छानसे गाव आहे. या गावाला अनेक निसर्गाच्या देणग्या लाभल्या आहेत. नदीमुळे तर हे गाव सुखी व समृद्ध झाले आहे

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

तारेवाडी ग्रामपंचायत ही सन 1992 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या152 आहे. गावाची लोकसंख्या 611 इतकी असून ती 3 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहे.

सरपंच
श्री. सुरेश जोतिबा कुराडे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ. मंगल परशराम पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एस.एस.कानडे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Tarewadi Grampanchayat
A/p Tarewadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9764313116
Office :